झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत लवकरच संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडेल. पाहूया या सोहळ्याची काही खास क्षणचित्रे!